लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे किरकोळ वादातून एकावर जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली.. तर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला... काहींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे....