अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत ही महामदत असल्याचं भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.या मदतीने झालेले सर्व नुकसान भरून येणार नसलं तरी आधार मिळणार असल्याचं ते म्हणाले.यावेळी त्यांनी विविध स्थानिक मुद्द्यांवर देखील भाष्य केले.