ST Strike Alert | दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप? शिंदे-सरनाईक यांच्या बैठकीकडे लक्ष

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. वेतनवाढ, नियमितीकरण आणि सेवा सुरक्षेच्या मागण्यांसाठी आज दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक होणार आहे. बैठकीतून तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ