पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधलं युद्ध चांगलंच पेटलंय.. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 58 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय. तर अफगाणी सैन्याने 24 पाकिस्तानी चौक्या उध्वस्त केल्या आहेत. अफगाण पाकिस्तान युद्धाची नेमकी काय स्थिती आहे पाहुयात या रिपोर्टमधून..