Kalyan | परप्रांतीय महिलेची मुजोरी, मराठी कर्मचाऱ्याशी उद्धट वर्तन; MNS-Shivsena ठाकरे गट आक्रमक

कल्याण मध्ये पुन्हा परप्रांतीय महिलेची मुजोरी.वसंत व्हॅली परिसरात असलेल्या डी मार्ट मधील मराठी कर्मचाऱ्याशी उद्धट वर्तन करत मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक.महिलेला जाब विचारला , ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून महिलेने कर्मचाऱ्यांची माफी मागितली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

संबंधित व्हिडीओ