कुख्यात गुंड निलेश घायवळप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे.रोहित पवार यांना नेता बनायची घाई झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय.. रोहित पवार धुतल्या तांदळासारखे वागत असून त्यांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार आहेत.. अशी टीकाही पडळकरांनी केलीय..