दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली... पंतप्रधान मोदी, शाहांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते...बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप जाहीर झालं.. त्यातच आता उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात येतीय.. भाजपची यादी जवळजवळ निश्चित आहे.याची देखील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.