मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून एका व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.