मुस्लिम समाजाचे कुणबी नोंदी निघत असतील, कुणबी नोंदी सापडत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली आहे. दरम्यान ओबीसी ला वरून दिलेलं सोळा टक्के आरक्षण रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू. अ देखील इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय.