Global Report| अमेरिकेत नैसर्गित आपत्तींची मालिका,केंटकी परिसराला पुराचा फटका| NDTV मराठी

अमेरिकेत नैसर्गित आपत्तींची मालिका सुरुच आहे. आर्टीक्ट हिमवादळानंतर आता अमेरिकेतल्या केंटकी परिसराला पुराचा फटका बसलाय. या पुरात नऊ जणांचा मृत्यू झालाय. पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ