अल्बानिया देशाने आपल्या संसदेत चक्क एआय मंत्र्याची नियुक्ती केलीय. जगातल्या पहिल्या एआय मंत्र्याचं नाव आहे डिएला... देशातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी एआयचा तंत्राचा वापर अल्बानियन सरकार करणारेय. पण हा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल? आणि जर हा प्रयोग यशस्वी झालाच तर....पाहूया एक रिपोर्ट.