Eknath Shinde यांचे 15 नगरसेवक ठाकरेंकडे परत जाणार? ठाकरे की शिंदे, नेमकं कुणाकडे वाढणार इनकमिंग?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी आहे..... शिंदेंकडे गेलेले १५ नगरसेवक ठाकरेंकडे परत जाणार असल्याचं समजतंय...आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली... एकीकडे शिंदे गट ठाकरेंकडून मोठं इनकमिंग होणार असल्याचा दावा करत असताना आता ठाकरेंकडे जाण्यासाठी काही नगरसेवक इच्छुक असल्याचं कळतंय.... या सगळ्याला एक राजकीय टायमिंग आहे..... पाहुयात कोण आहेत हे नगरसेवक आणि शिंदे आणि ठाकरेंची रणनीती काय ठरलीय....

संबंधित व्हिडीओ