मुंबईला आता नवी ओळख मिळणार आहे. मुंबईतला पहिला डबल डेकर पूल लवकरच साकारला जाणारेय.आणि याची पहिली वीट काल मध्यरात्री ठेवण्यात आलीय कसा असणार आहे नवा पूल पाहुयात.