मराठा आरक्षणाच्या जीआरवरून आता गावगाड्यावर मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद सुरू झालाय.इतकंच नाही तर मराठा विद्यार्थ्यांनी शाळेतून दाखले देखील काढायला अर्ज केलेय. नेमकं काय घडतंय गावगाड्यावर पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,