Operation Sindoor थीम असलेला दांडिया म्हणजे काय? BJP नेत्यांचं म्हणणं काय? ठाकरेंचा निशाणा कुणावर?

भारत-पाकिस्तान मॅच आणि ऑपरेशन सिंदूरची जोरदार चर्चा असताना आता नवरात्रीच्या दांडियामध्येही ऑपरेशन सिंदूरची एन्ट्री झालीय.. मुंबई भाजपनं यंदा विक्रोळीमध्ये मराठी दांडियाचं आयोजन केलंय... या दांडियाची थीम ठेवलीय ऑपरेशन सिंदूर..... भाजपच्या या आयडियावर आणि दांडियावरही ठाकरेंनी टीका केलीय... ऑपरेशन सिंदूर थीम असलेला मराठी दांडिया म्हणजे नेमका काय, भाजप नेत्यांचं त्याबद्दल काय म्हणणं आहे... आणि ठाकरेंनी काय निशाणा साधलाय... पाहुया...

संबंधित व्हिडीओ