बॉलिवूड सध्या गँगस्टरच्या बंदुकीच्या निशाण्यावर आली आहे का? असा सवाल आता उपस्थित होतोय.याचं कारण म्हणजे आपल्या डान्सने अॅक्टिंगने आग लावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर झालेला गोळीबार, हा गोळीबार एका कुख्यात गँगस्टरने घेतलीय का केला गोळीबार आणि काय आहे प्रकरण पाहुयात..