बिहार निवडणूक वर्षाच्या शेवटी कधीही होऊ शकते, पण त्याआधीच बिहार निवडणुकीत ट्विस्ट आणलाय तो एआयने, काँग्रेसने मोदींवर टीका करताना त्यांच्या आईचा उल्लेख करणारा एक व्हिडीओ बनवला आणि देशभर रान पेटलं काय घडलंय नेमकं काय आहे हा एआय व्हिडीओ पाहुयात..