आरक्षणप्रश्नी निर्माण झालेल्या तिढ्यावर शरद पवारांनी सर्वात मोठं विधान केलंय. आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे.समतेचा विचार अस्थिर होतो का असं चित्र निर्माण झालंय. वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंध ठेऊ असंही आवाहन शरद पवारांनी नाशकात बोलताना केलंय