मराठा विरुद्ध ओबीसी.असे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना नवं आणि खुलं चॅलेंज दिलंय... ते चॅलेंज म्हणजे.... तुम्ही आता कुणबीमध्ये आलाच आहात, ओबीसीमध्ये आलाच आहात... तर चला आपसांत सुरुवातीला ११ लग्न लावून टाकू.... हाकेंनी दिलेल्या या चॅलेंजवर जरांगेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.... पाहुया मराठा आरक्षण, ओबीसी आणि लग्नांबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.....