Global Report| 25 वर्षांत पनामा कालव्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला? | NDTV मराठी

पनामा कालवा जगातील महत्त्वाच्या कालव्यांपैकी एक. जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक असा हा कालवा २५ वर्षांचा झालाय.अमेरिकेनं तो बांधला आणि पनामा देशाला दिला. तेव्हापासून या कालव्यावर पनामा देशाचा अंकुश आहे.अलिकडे तो पु्न्हा चर्चेत आला होता तो डोनाल्ड ट्रम्प यांनी तो ताब्यात घेण्याचा इशारा दिला त्यामुळे.पाहूया गेल्या २५ वर्षांत पनामा कालव्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला, पनामाची अर्थव्यवस्था कशी तरली.एक ग्लोबल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ