सीरिया सध्या गृहयुद्धानंतरची शांतता अनुभवतो आहे. सामान्य जीवन पूर्ववत होतंय. अशात सीरियामधील ऐतिहासिक वास्तू जपण्याचेही प्रयत्न पुन्हा सुरू झालेत. सीरियामधील स्थिती सध्या कशी पाहूया एक रिपोर्ट