स्वातंत्र्यदिन जसा जवळ येतोय तसा पाकिस्तानमध्ये रक्तपाताचं सत्र वाढलंय. येत्या 14 तारखेला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्याबरोबर आठवडाभर आधी पाकिस्तानचा सर्वात मोठा भूभाग असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करानं बलोच लोकांचा स्वातंत्र्यलढा मोडून काढण्यासाठी मोठी महिम उघडलीय. पाकिस्तानच्या मते दहशतावादी कारवाई करणाऱ्या ४८ जणांना गेल्या 72 तासात ठार मारलंय. बलोच स्वातंत्र्य लढातला हा बहुदा सर्वात रक्तरंजित काळ आहे. पाहुयात काय घडतंय बलुचिस्तानात