'EVM हॅक करुन दाखवा'; Devendra Fadnavis यांचं खुलं आव्हान | NDTV मराठी

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले आहे की, जर त्यांना ईव्हीएममध्ये छेडछाड करता येते असे वाटत असेल, तर त्यांनी ते करून दाखवावे.

संबंधित व्हिडीओ