Navi Mumbai| नवी मुंबईतही मुसळधार पाऊस, APMC मार्केटमध्येही पावसाचं पाणी | NDTV मराठी

नवी मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळतोय... Apmc मार्केटमध्येही पावसाचं पाणी साचलं... पावसामुळे नवी मुंबईतील सखल भागातही पाणी साचलंय..

संबंधित व्हिडीओ