#MumbaiRains #MumbaiLocal #WeatherUpdate Heavy rainfall has wreaked havoc in Mumbai, severely impacting local train services and daily life. Waterlogging on tracks has caused delays and cancellations, leaving thousands of commuters stranded. Authorities have issued a weather warning, advising people to stay indoors and avoid unnecessary travel as more rain is expected. The city's transport network is under pressure. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लोकल रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने गाड्या उशिराने धावत आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. पुढील २४ तासांत आणखी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.