श्री एकनाथराव शिंदे जी से मैं बिनती करती हूँ की वे सभा को संबोधित करें छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित.