पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघातील विदारक स्थिती समोर आली.अहिल्यानगरच्या साकुरी गावात आदिवासी बांधवांना शौचालयच नसल्याचं समोर आलं.त्यामुळे गावकऱ्यांवर उघड्यावर प्रांतविधीसाठी जाण्याची वेळ आली.त्यामुळे आता हात जोडून मत मागायला आलात तर, हात तोडू.असा इशारा साकुरी गावातील महिलांनी नेत्यांना दिलाय.