Special Report| मराठा आरक्षणाच्या घोळाला खरंच Sharad Pawar जबाबदार आहेत का?

मराठा आरक्षणाच्या घोळासाठी शरद पवार हेच जबाबदार आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री विखे पाटलांनी केलाय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या या आरोपाला शरद पवारांनीही उत्तर दिलंय. पण मराठा आरक्षणाच्या घोळाला खरंच शरद पवार जबाबदार आहेत का? पाहूयात यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ