Kabutarkhana | "धर्माआड आल्यास कोर्टाला मानणार नाही"; कबूतरखान्यावरुन जैन समाजाचा इशारा

मुंबईतील दादरमधील कबूतरखान्यावरून वाद आणखी चिघळला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि कबूतरखाना ट्रस्टने कबुतरांना धान्य खाऊ घालण्यावर बंदी घातल्याने जैन समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. जैन समाजातील काही सदस्यांनी या प्रकरणात 'धर्माआड आल्यास कोर्टालाही मानणार नाही,' असा इशारा दिला आहे.

संबंधित व्हिडीओ