नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुन्हा चर्चेत आलीय.. यावेळी नेमके स्वातंत्र्यदिनादिवशीच पालिकेने नागरिकांवर मांसाहार बंदीचे आदेश दिलेत.. ज्यामुळे लोकांनी काय खायचं..काय नाही? हेदेखील महापालिकाच ठरवणार का असे सवाल विरोधक करतायत..काय आहे हे प्रकरण पाहुयात..