आमदार रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची तुलना 'पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखी' असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (MLA Ramesh Karad made a controversial statement comparing the Latur rural constituency to 'planting the Indian flag in Pakistan,' sparking a strong reaction in political circles.)