Mahayuti Guardian Minister Dispute: पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठा वाद? शिंदे गट नाराज

महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पदांवरून शिंदे गट नाराज असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले बैठकीला गैरहजर राहिले. (A major dispute has reportedly erupted in the Mahayuti government over guardian minister posts. The Shinde faction is said to be unhappy about the Nashik and Raigad positions, leading to the absence of CM Eknath Shinde and Bharat Gogawale from the meeting

संबंधित व्हिडीओ