Dharashiv Crop Damage | धाराशिवमध्ये पिकांचे मोठे नुकसान, कृषिमंत्र्यांच्या पाहणीनंतर मदतीची अपेक्षा

#Dharashiv #MaharashtraRain #CropLoss Heavy rainfall has caused massive damage to crops in the Ghodki area of Dharashiv district, with fields still knee-deep in water. Although Agriculture Minister Datta Bharane has inspected the damage, farmers are now urging for immediate and concrete financial assistance. They fear that a mere visit will not be enough to save them from this crisis. धाराशिव जिल्ह्यातील घोडकी गावात गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून, उभी पिके मातीमोल झाली आहेत. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पाहणी केली असली तरी, शेतकऱ्यांनी तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ