मनसे शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणुकीत व्हीव्हीपॅट द्यावे अशी मागणी मनसेनं केली आहे. आगामी निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भातही चर्चा केल्याची माहिती समोर येतेय. निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचीही भेट घेणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.