#RajThackeray #UddhavThackeray #MaharashtraPolitics नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाने १२ सप्टेंबर रोजी संयुक्त निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. स्थानिक प्रश्नांवरून काढण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी राज आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले जाणार आहे. (MNS and the Thackeray faction have organized a joint protest march in Nashik on September 12. Raj and Uddhav Thackeray will be invited to the march, which will address local issues and civic problems.)