Mumbai Crime News | अल्पवयीन मुलीवर सामूहिक अतिप्रसंग, 6 आरोपी ताब्यात, घटनेने परिसरात खळबळ

#MumbaiCrime #KalachowkiCase #JusticeForVictim मुंबईच्या काळाचौकी येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघड. या प्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन आरोपींसह एका 27 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (A shocking case of alleged gang rape of a minor girl has been reported in Mumbai's Kalachowki. Police have arrested one adult and detained five minors in connection with the case. The incident has caused an uproar in the area.)

संबंधित व्हिडीओ