Mumbai| ग्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन, भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर रोमांचक थर | NDTV मराठी

मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर ग्रो गोविंदा स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेमध्ये जवळपास 170 गोविंदा पथकाने सहभाग नोंदवलाय. याच ठिकाणी आज जय जवान पथकाच्यावतीनं दहा थरांचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी पूर्वी ही सगळ्यात मोठी खुली गोविंदा स्पर्धा मानली जाते. आराध्य ग्रुपच्या वतीने या ठिकाणी पाच थरापासून आठ थर लावणाऱ्या पथकांना मोठ्या रकमांचे बक्षीस मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ