Mumbai SCLR Bridge: सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर नवा पूल, मुंबईकरांना दिलासा

सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन गुरुवारी होणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि पूर्व व पश्चिम उपनगरे अधिक चांगल्या प्रकारे जोडली जातील. (The final phase of the Santacruz-Chembur Link Road's cable-stayed bridge will be inaugurated on Thursday. The new bridge is expected to ease Mumbai's traffic congestion and improve connectivity between the eastern and western suburbs.)

संबंधित व्हिडीओ