नागपूर ते पुणे दरम्यान आज (10 ऑगस्ट 2025) वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला आहे, शुभारंभानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यामांना प्रतिक्रिया दिली.