नंदुरबार जिल्ह्यात उजव्या सोंडेचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात गर्दी झाली.मोठ्या संख्येनं भाविक पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावत आहेत. वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी श्रावण मास मध्ये आली असल्याने आजच्या दिवसाला महत्त्व आहे.अशी माहिती गणपती मंदिरातील मुख्य पुजाऱ्याने दिली..