विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे.प्रत्येक पक्ष कोणाला संधी देणार याबद्दलची चर्चा सुरु असून आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे अर्ज दाखल करण्याची माहिती आहे.