NDTV Marathi|डोंबिवलीत महारेरा क्रमांक, तरी साडेसहा हजार मराठी कुटुंब होणार बेघर;काय आहे हा प्रकार?

तुम्ही आम्ही अगदी कुणीही घर घेताना त्या प्रकल्पाचा महारेरा क्रमांक बघतो आणि बिनधास्त होऊन घर खरेदी करतो.हा महारेरा क्रमांक सर्वसामान्यांची बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने सुरू केला, यात महारेरा क्रमांकावर बिल्डर कोणत्या सुविधा देणार आहे, प्रॉपर्टीची माहिती, ज्या जमिनीवर इमारत उभी राहणार आहे त्याची माहिती असते, मग इतकं सगळं असताना अजून कोणती कागदपत्रं बघण्याची गरज काय? पण हा महारेरा क्रमांक असतानाही फसवणूक होत असेल तर? डोंबिवलीत हा महारेरा क्रमांक असूनही तब्बल साडेसहा हजार मराठी कुटुंब बेघऱ होणार आहेत, काय आहे हा प्रकार पाहुयात..

संबंधित व्हिडीओ