वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेने आता धोबी घाटाकडे मोर्चा वळविलाय.महालक्ष्मीमधल्या धोबी घाटावरच्या भट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचं समोर आलंय.त्यानंतर इथे पीएनजी म्हणजेच पाईप नॅचरल गॅसचा वापर करण्याची सूचना महापालिकेकडून देण्यात आलीय. त्यासाठी २४ कोटींचा खर्च येणार आहे. काय आहे प्रकार पाहूयात