पुण्यामध्ये एक महिला शेकडो मांजरींसोबत राहत होती.पाच वर्षांपेक्षाही जास्त काळ हा प्रकार सुरू होता.अनेकवेळा तक्रार करुनही या प्रकरणी कारवाई होत नव्हती.अखेर महापालिका,पोलीस आणि प्राण्यांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थेला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.काय आहे हा प्रकार.