NDTV Marathi Special Report| आभार सभांचा धडाका, मोठं लक्ष्य गाठण्यासाठी एकनाथ शिंदेंचा प्लॅन B?

राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय.एप्रिल किंवा मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या आभार सभांना सुरुवात झालीय.एकनाथ शिंदे महापालिकेसाठी तयारी करतायत, असं वरवर दिसत असलं तरी एकनाथ शिंदेंचा प्लॅन मोठा आहे.मोठं लक्ष्य गाठण्यासाठी एकनाथ शिंदेंची तयारी सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झालीय.

संबंधित व्हिडीओ