शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची व्याप्ती वाढू लागलीय का अशी चर्चा सुरू झालीय, शिंदेंकडून एकापाठोपाठ एक ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी फोडण्याचं सुरू आहे, त्यात आता ठाकरेंचे विश्वासू वैभव नाईकही शिंदे गटात जाणार का अशी चर्चा सुरू आहे, त्याचं कारण म्हणजे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेलं विधान, तर ठाकरे गटानेही डॅमेज कंट्रोलला सुरूवात केलीय.