NDTV Marathi Special Report| धनंजय मुंडे राजीनामा देणार की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?

धनंजय मुंडे राजीनामा देणार की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? यावरून गेली अडीच महिने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे, आता याचं उत्तर मिळालंय, त्याचं कारण म्हणजे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्याच कोर्टात टाकलाय, फक्त हा चेंडू टाकताना अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलाय, त्यामुळे राजीनामा द्यावा की नको इथून सुरू झालेली लढाई आता नैतिकतेच्या मुद्द्यावर येऊन ठेपलीय, काय घडलंय आणि अजित पवारांच्या विधानाचा काय अर्थ निघतोय, पाहुयात...

संबंधित व्हिडीओ