Thackeray यांची साथ सोडल्यानंतर Nilesh Rane पहिल्यांदाच Rajan Teli यांच्या निवासस्थानी दाखल

निलेश राणेंनी राजन तेलींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतलीय. राणेंची साथ सोडल्यानंतर त्यांची निवासस्थानी ही पहिली भेट आहे.राजन तेली यांनी नुकताच ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर राजन तेली सिंधुदुर्गात दाखल होताच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन तेली यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली..

संबंधित व्हिडीओ