जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्षाकडून परिषद घेण्यात येणार आहे. गुरुवार (14 ऑगस्ट) ला मुंबईत ही परिषद पार पडणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटासह उद्धव ठाकरेंची उपस्थिती असणार आहे.