कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, ज्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Due to the continuous rainfall in Kolhapur, the Panchganga river has once again overflowed its banks. Heavy rainfall in the catchment areas has rapidly increased the water level of the rivers, and an alert has been issued to residents living along the riverbanks.